🌐 आपले सरकार – ऑनलाईन सेवा
नागरिकांसाठी विविध प्रमाणपत्रे व सेवा एका पोर्टलवर उपलब्ध
आपले सरकार पोर्टल उघडामहसूल विभाग
- वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र
- मिळकतीचे प्रमाणपत्र
- तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
- ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
- पत दाखला
- नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- भूमिहीन / अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र
- शेतकरी असल्याचा दाखला
- डोंगर / दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र
ग्रामविकास व पंचायत राज विभाग
- जन्म नोंद दाखला
- मृत्यू नोंद दाखला
- विवाह नोंदणी दाखला
- दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
- ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
- निराधार असल्याचा दाखला
- नमुना ८ चा उतारा
कामगार विभाग
- दुकाने व अस्थापना नोंदणी / नुतनीकरण
- कंत्राटी कामगार नोंदणी व अनुज्ञप्ती
- कारखाना नोंदणी व नुतनीकरण
- इमारत व इतर बांधकाम मजूर नोंदणी
- मोटार परिवहन कामगार नोंदणी
वन विभाग
- पीक नुकसान भरपाई
- वन्यप्राणी नुकसान भरपाई
- वृक्ष तोड / छाटणी परवानगी
- वनहद्दीपासून अंतराचा दाखला
नोंदणी व मुद्रांक विभाग
- दस्त नोंदणी
- दस्ताची प्रमाणित नक्कल
- विवाह प्रमाणपत्र नक्कल
- विशेष विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणी
गृह विभाग
- पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र
- चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
- सभा, मिरवणूक, कार्यक्रम परवाने
- ध्वनीक्षेपक परवाना
परिवहन विभाग
- नवीन वाहन नोंदणी
- दुय्यम अनुज्ञप्ती
- भाडे खरेदी / गहाण करार नोंदणी
- प्रमाणपत्र पडताळणी
⚠️ महत्वाची सूचना:
या सर्व सेवांसाठी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. बहुतांश सेवांसाठी प्रत्यक्ष कार्यालयात भेट देण्याची आवश्यकता नाही.
या सर्व सेवांसाठी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. बहुतांश सेवांसाठी प्रत्यक्ष कार्यालयात भेट देण्याची आवश्यकता नाही.